Epass

Apply For E-Pass Maharashtra

महत्वाच्या सूचना

  1. फोटो ची साईझ ही 200 Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी
  2. कागदपत्रे फक्त JPG, JPEG, PNG, PDF फॉर्मेट मध्ये अपलोड करावे.
  3. सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा
  4. Used Only Chrome Browser
  5. जर सदरहू यादी मध्ये आपल्या पोलीस मुख्यालयाचे नाव नसतील तर त्या मुख्यालयाशी संपर्क साधावा
  6. कृपया कोणत्याही मदतीसाठी किंवा क्वेरीसाठी जवळपासचे पोलिस स्टेशन किंवा पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधा.
  7. कृपया कंपनीच्या प्रतिनिधीला कॉल करु नये.

नवीन पास साठी अर्ज / Apply for New Pass

  1. Enter your current address detail, Details of district where you have to depart.
  2. Incase of Group Enter Group Leader details Name, Mobile No., Upload Photo and ID Proof of Group Leader
  3. Enter Vehicle Details incase of Private vehicle. And Select No of passenger.
  4. Enter Complete Rout plan
  5. Enter driver details in case of private vehicle and submit the information.
  6. Add all Passengers detail Name, Mobile No., etc one by one and submit it.
  7. वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  8. अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  9. फोटो ची साईझ ही 500 Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
  10. सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा